बंद

    शेतकरी/ लाभार्थी यांना तांत्रिक सेवा उपलब्ध करुन देणे

    रेशीम शेतकऱ्यांना तुती रोपे तयार करणे, तुती लागवड, अंडीपुंज पुरवठा, कोष उत्पादन, कोष बाजारपेठ , बँकीग अर्थसहाय्य, केंद्र व राज्य शासनाच्या योजनेबाबत तांत्रिक मार्गदर्शन या ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून मिळेल. तसेच, रेशीम शेतीवर आधारीत पुरक व्यवसायमध्ये चॉकी केंद्र, रिलींग केंद्र इ.बाबतही ऑनलाईनद्वारे रेशीम संचालनालयामार्फत तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तुती व टसर रेशीम शेतीचे मार्गदर्शनाची सुविधा नेहमी विचारले जाणारे प्रध्न या माध्यमातून केली आहे.

    भेट : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=1828