बंद

    शासन निर्णय

    दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
    शासन निर्णय
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    वस्त्रोद्योग विभागांतर्गत ई-शासन प्रकल्प राबविण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती (PIC) गठीत करण्याबाबत. 07/10/2026
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(215 KB)
    मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयानुसार ह्यूसंग इंडिया प्रा.लि. या वस्त्रोद्योग घटकास वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ अन्वये भांडवली अनुदानाचे लाभ प्रदान करण्याबाबत. 24/09/2026
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(148 KB)
    सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन करून “सहकार विभाग”, “पणन विभाग” व “वस्त्रोद्योग विभाग” असे तीन स्वतंत्र विभाग निर्माण करण्याबाबत. 24/09/2026
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(243 KB)
    महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेंतर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामुग्री भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी पात्र यंत्रसामुग्री निश्चित करणेबाबत. 21/09/2026
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(221 KB)
    राज्यातील यंत्रमाग घटकांना वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणेकरिता तीन महिन्याची मुदतवाढ देण्याबाबत. 13/05/2026
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(213 KB)
    नवी दिल्ली येथे दि.१४ ते १७ जुलै, २०२६ दरम्यान आयोजित BHARAT TEX, २०२६ या कार्यक्रमामध्ये राज्य शासनाने सहभाग होणेबाबत. 13/04/2026
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(144 KB)
    राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करणे. 09/02/2026
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(154 KB)
    महारेशीम अभियान–२०२६ : तुती / टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम राबविणेबाबत 04/02/2026
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(195 KB)
    महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण-२०२५. 31/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(3 MB)
    राज्य औद्योगिक समुह विकास योजनेंतर्गत क्लस्टरमधील खाजगी सूतगिरण्यांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ नुसार सहकारी सूतगिरण्यांप्रमाणे रु.३.०० इतके वीज अनुदान सवलत लागू करणेबाबत. 27/10/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(151 KB)
    राज्यातील सर्व यंत्रमाग घटकांनी वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करणेबाबत. 27/10/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(159 KB)
    एकात्मिकै आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ जुन्या वस्त्रोद्योग उत्पादनांच्या पुनर्प्रकियेसाठी स्थापना करण्यात येणाऱ्या नवीन पुनर्प्रक्रिया प्रकल्पांना भांडवली अनुदान देण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 17/10/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(383 KB)