बंद

    व्हिजन व मिशन

    व्हिजन

      महाराष्ट्रातील एकात्मिक, शाश्वत आणि प्रगत वस्त्रोद्योग क्षेत्राचा विकास, नियमन आणि प्रोत्साहन देणे, भारत सरकारच्या ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ या ५-एफ दृष्टीकोनाची उत्तरोत्तर पूर्तता करणे.

    मिशन

      महाराष्ट्राची वस्त्रोद्योग क्षेत्रातील सध्याची स्थिती अधिकाधिक लाभदायक आणि प्रगतिशील करून महाराष्ट्राला वस्त्रोद्योग आणि कापड निर्मिती क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य स्थानप्राप्तीकडे नेणे.