रेशीम शेतकऱ्यांची नोंदणी करणे
तुती व टसर रेशीम शेती करु ईच्छीणाऱ्या शेतकऱ्यांना आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणी केलेल्या शेतकऱ्याना तुती लागवड व टसर रेशीम शेती करण्यासाठी लागवडीकरिता लागवडपूर्व प्रशिक्षण व लागवड प्रश्चचात प्रशिक्षण देण्यात येवून रेशीम शेती करण्यास प्रोत्साहीत करण्यात येईल.
भेट : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=1830