बंद

    महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ

    महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून महाराष्ट्र शासनाचे अधिकृत गणवेष,गणवेष कापड व इतर वस्त्रोद्योग बाबींचा पुरवठादार संस्था आहे. हे महामंडळ शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, सरकारी रुग्णालये यांना लागणारे सर्व प्रकारचे गणवेष,गणवेष कापड व वस्त्रोद्योग बाबींचा पुरवठा करीत आहे. हे महामंडळ शासन अर्थसहाय्य केलेल्या संस्थेवर, (NCDC) यंत्रमाग सहकारी संस्थेंवर तसेच लघु व सुक्ष्म उद्योगाअंतर्गत नोंदणी असलेल्या वस्त्रोद्योग घटकांकडून वस्त्रोद्योग बाबींचा पुरवठा करते. त्यामुळे यंत्रमाग क्षेत्रातील गरीब व गरजू विणकरांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होतो.

    • वेबसाइट दुवा : https://mspc.org.in/
    • दूरध्वनी : -
    • पत्ता : हातमाग हवाली, पहिला मजला, साईप्रसाद कॉम्प्लेक्स, सेक्टर- ८, प्लॉट क्र. १७, सारसोळे बस डेपोजवळ. नेरळ (पश्चिम), नवी मुंबई – ४०० ७०६