शासन निर्णय
दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
| शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
|---|---|---|
| वस्त्रोद्योग विभागांतर्गत ई-शासन प्रकल्प राबविण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती (PIC) गठीत करण्याबाबत. | 07/10/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(215 KB)
|
| मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयानुसार ह्यूसंग इंडिया प्रा.लि. या वस्त्रोद्योग घटकास वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ अन्वये भांडवली अनुदानाचे लाभ प्रदान करण्याबाबत. | 24/09/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(148 KB)
|
| सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन करून “सहकार विभाग”, “पणन विभाग” व “वस्त्रोद्योग विभाग” असे तीन स्वतंत्र विभाग निर्माण करण्याबाबत. | 24/09/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(243 KB)
|
| महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेंतर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामुग्री भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी पात्र यंत्रसामुग्री निश्चित करणेबाबत. | 21/09/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(221 KB)
|
| राज्यातील यंत्रमाग घटकांना वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणेकरिता तीन महिन्याची मुदतवाढ देण्याबाबत. | 13/05/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(213 KB)
|
| नवी दिल्ली येथे दि.१४ ते १७ जुलै, २०२६ दरम्यान आयोजित BHARAT TEX, २०२६ या कार्यक्रमामध्ये राज्य शासनाने सहभाग होणेबाबत. | 13/04/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(144 KB)
|
| राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करणे. | 09/02/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(154 KB)
|
| महारेशीम अभियान–२०२६ : तुती / टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम राबविणेबाबत | 04/02/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(195 KB)
|
| महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण-२०२५. | 31/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(3 MB)
|
| राज्य औद्योगिक समुह विकास योजनेंतर्गत क्लस्टरमधील खाजगी सूतगिरण्यांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ नुसार सहकारी सूतगिरण्यांप्रमाणे रु.३.०० इतके वीज अनुदान सवलत लागू करणेबाबत. | 27/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(151 KB)
|
| राज्यातील सर्व यंत्रमाग घटकांनी वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करणेबाबत. | 27/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(159 KB)
|
| एकात्मिकै आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ जुन्या वस्त्रोद्योग उत्पादनांच्या पुनर्प्रकियेसाठी स्थापना करण्यात येणाऱ्या नवीन पुनर्प्रक्रिया प्रकल्पांना भांडवली अनुदान देण्यासाठी मार्गदर्शक सूचना. | 17/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(383 KB)
|