शासन निर्णय
दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
| शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
|---|---|---|
| राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करणे. | 09/02/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(154 KB)
|
| महारेशीम अभियान–२०२६ : तुती / टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम राबविणेबाबत | 04/02/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(195 KB)
|
| महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण-२०२५. | 31/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(3 MB)
|
| राज्य औद्योगिक समुह विकास योजनेंतर्गत क्लस्टरमधील खाजगी सूतगिरण्यांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ नुसार सहकारी सूतगिरण्यांप्रमाणे रु.३.०० इतके वीज अनुदान सवलत लागू करणेबाबत. | 27/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(151 KB)
|
| राज्यातील सर्व यंत्रमाग घटकांनी वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करणेबाबत. | 27/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(159 KB)
|
| एकात्मिकै आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ जुन्या वस्त्रोद्योग उत्पादनांच्या पुनर्प्रकियेसाठी स्थापना करण्यात येणाऱ्या नवीन पुनर्प्रक्रिया प्रकल्पांना भांडवली अनुदान देण्यासाठी मार्गदर्शक सूचना. | 17/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(383 KB)
|
| एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदान योजनेसाठी मार्गदर्शक सूचना. | 09/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(141 KB)
|
| दि निळकंठ सहकारी सूतगिरणी लि., अकोला, जि. अकोला या सूतगिरणीची अर्थसहाय्यासाठी “खास बाब” म्हणून शासन अर्थसहाय्याच्या गुणोत्तरानुसार निवड ५:४५:५० या करणेबाबत. | 06/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(163 KB)
|
| एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ मध्ये निश्चित केलेल्या निकषांनुसार सामुहिक प्रोत्साहन योजना २०१९ मध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. | 18/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(259 KB)
|
| राज्यातील वस्त्रोद्योग घटकांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढविण्याबाबत समिती गठीत करणेबाबत. | 12/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(146 KB)
|
| एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८. महा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड योजना अंतर्गत भांडवली गुंतवणूक अनुदानाचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक सूचना. | 07/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(148 KB)
|
| राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांची तपासणी करणेसाठी दक्षता व नियंत्रण पथक गठीत करणेबाबत. | 26/06/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(150 KB)
|