बंद

    रिलर्सची नोंदणी करणे

    राज्यातील कोषोत्तर प्रक्रीयेला चालना मिळावी म्हणून रिलींग उद्योजकांना आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या रिलींग केंद्राद्वारे रेशीम कोष उत्पादकांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होवून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

    भेट : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Certificate_Documents?ServiceId=1829