बंद

    चौकी सेटर धारकांची नोंदणी करणे

    अंडीपुंजाऐवजी दोन अवस्थाचे शास्त्रोक्तपध्दतीने संगोपन करण्यासाठी बाल कीटक संगोपन केंद्र उद्योजकांची नोंदणी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नोंदणी केलेल्या चॉकी धारकामार्फत तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांना बाळ अळीचे (चॉकी ) वाटप करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संगोपन वेळेत बचत होवून उत्पादनामध्ये वाढ होईल.

    भेट : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Certificate_Documents?ServiceId=1831