वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिवांनी अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्राला भेट दिली, जे प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) अंतर्गत एक महत्त्वाचे कौशल्य विकास केंद्र आहे.
मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी राज्यातील वस्त्रोद्योगाच्या सर्वांगीण विकासाबाबत बैठक घेतली.
रेशीम कार्यालय, बीड यांना “मेरा रेशीम मेरा अभिमान” कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माननीय वस्त्रोद्योग मंत्री व प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) FICCI – TAG २०२५ प्रदर्शनात सहभागी
११ वा राष्ट्रीय हातमाग दिवस २०२५
प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) सिल्कबेरी चॉकी सेंटर, वाकी, तालुका – खेड, जिल्हा – पुणे येथील कामकाज व कार्यपद्धती जाणून जाताना.
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक.
माननीय वस्त्रोद्योग मंत्री व प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) गार्टेक्स टेकप्रोसेस २०२५ प्रदर्शनात सहभागी
पीएम मित्रा टेक्सटाइल पार्कला (अमरावती) मा. प्रधान सचिवांची भेट
मा. मुख्यमंत्री महोदयांकडून वस्त्रोद्योग विभागाला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) पुरस्कार प्रदान.