बंद

    महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ

    महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाची स्थापना दि.०६/०९/१९६६ रोजी महाराष्ट्रातील आजारी पडलेल्या कापड गिरण्यांचे व्यवस्थापन व पुनर्वसन करण्यासाठी, तसेच औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये नवीन कापड गिरण्या सुरू करण्यासाठी करण्यात आली. मात्र दीर्घकालीन आर्थिक तोट्यांमुळे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळांतर्गत असलेल्या सर्व गिरण्या २००१ साली बंद करण्यात आल्या असून, सध्या ही संस्था या बंद पडलेल्या घटकांची मालमत्ता आणि जमिनीचे व्यवस्थापन करते.

    • वेबसाइट दुवा : http://www.mstc.co.in/
    • दूरध्वनी : -
    • पत्ता : रीवा चेंबर्स, तळमजला, ३१ न्यू मरीन लाइन्स, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०