बंद

  शासन निर्णय

  दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
  शासन निर्णय
  शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
  २७ HP पेक्षा जास्त परंतु २०१ HP पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रती यूनिट रु.०.७५ अतिरीक्त वीज सवलत तसेच २७ HP पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना रु.१.०० अतिरीक्त वीज सवलत लागू करणेबाबत 15/03/2024
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(148 KB)
  सहकारी सूतगिरण्यांचा प्रकल्प अहवाल रु.८०.९० कोटीच्या मर्यादेत प्रो-रेटा पद्धतीने निश्चित करणेबाबतची कार्यपद्धती. 11/03/2024
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(271 KB)
  एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ नुसार राज्ययौजनेंतर्गत स्वयंचलित रिलिंग मशीन / मल्टीएन्ड रिलींग मशिन / व्टिस्टींग युनीट करिता शेड उभारण्यास अनुदान देण्याबाबत. 07/03/2024
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(310 KB)
  राज्यात लघु-वस्त्रोद्योग संकुल (Mini Textile Park) स्थापन करण्याकरीता अनुदान देण्याबाबतची योजना सुरु करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 06/03/2024
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(317 KB)
  एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ मध्ये सुधारणा करणेबाबत. 06/03/2024
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(204 KB)
  रेशीम शेती व त्यावर आधारीत पुरक उद्योगाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र रेशीम प्रशिक्षण संस्था व विकेंद्रीत प्रशिक्षण संस्था स्थापन व विकसित करण्याबाबत. 14/02/2024
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(147 KB)
  केंद्रपुरस्कृत (Central Sector Scheme) अंतर्गत “सिल्क समग्र-२ ISDSI” योजना राबविणेस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. 09/02/2024
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(895 KB)
  रेशीम शेती व त्यावर आधारीत पुरक उद्योगाचा विकास करण्यासाठी तुती व टसर कोष/सुत खरेदी विक्रीसाठी खुली शासकीय बाजारपेठ व कच्च्या रेशीम एक्सचेंज मार्केट स्थापन करण्याबाबत. 08/02/2024
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(152 KB)
  एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३- २८ अंतर्गत रेशीम शेती व त्यावर आधारीत पुरक उद्योगाचा विकास करण्यासाठी अंडीपुंज निर्मिती केंद्रे व मुलभूत बियाणे फार्म विकसित करणेबाबत. 08/02/2024
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(217 KB)
  महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास अधिनियमाचे प्रारुप तयार करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 29/12/2023
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(144 KB)
  राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठीत करणेबाबत. 19/12/2023
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(212 KB)
  एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ मध्ये सुधारणा करणेबाबत. 12/12/2023
  प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(217 KB)